You are currently viewing कुडाळ एसटी डेपोतील सर्व कर्मचा-यांना बनी नाडकर्णी यांनी केल डी व सी जीवनसत्वाच वाटप….

कुडाळ एसटी डेपोतील सर्व कर्मचा-यांना बनी नाडकर्णी यांनी केल डी व सी जीवनसत्वाच वाटप….

कुडाळ :

शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता एकटी कर्मचा-यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुडाळ एसटी डेपोतील सगळ्या कर्मचा-यांना आज महाराष्ट्र नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी D जीवनसत्व व C जीवनसत्व चे वाटप केले. यावेळी त्यांच्या सोबत उमेश माने, विनीत पंत, सागर खानोलकर, अभिजीत चव्हाण, एसटी कर्मचारी उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =