You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयावरील मोर्चा स्थगित

उपजिल्हा रुग्णालयावरील मोर्चा स्थगित

उपजिल्हा रुग्णालयावरील मोर्चा स्थगित

प्रशासनाने दिले आश्वासन; मंगेश तळवणेकर यांची माहिती

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयातील असुविधाच्या पूर्ततेसाठी २९ ला भव्य मोर्चाचा इशारा देण्यात आला होता. आश्वासनाअंती हा मोर्चा स्थगित केल्याची माहिती विठ्ठल रखुमाई कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा