You are currently viewing जिल्हा परिषदेची विशेष सभा 5 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात

जिल्हा परिषदेची विशेष सभा 5 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात

 – राजेंद्र पराडकर

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची विशेष सभा दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे घेण्यात येणार असल्याचे राजेंद्र पराडकर, सचिव, तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, (सा.) सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + ten =