You are currently viewing मळगावच्या दोन माजी सरपंचांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश..

मळगावच्या दोन माजी सरपंचांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश..

सावंतवाडी

मळगाव ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. देवयानी राऊळ व दत्तात्रय राऊळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सावंतवाडी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सौ अर्चना घारे परब, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश1 तेंडुलकर, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, युवक तालुकाध्यक्ष अर्शद बेग आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा