उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा सिंधुदुर्ग युवक कॉग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध-किरण टेंबुलकर….
- Post published:ऑक्टोबर 1, 2020
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
शिंदे -फडणवीस ह्या बिल्डर धार्जिण्या सरकार मुळे रेरा, ग्राहक संरक्षण आयोग, उपनिबंधक कार्यालयातील कामे ठप्प, जनता वाऱ्यावर….
सिंधुदुर्गचे पालकमंत्री, युवा नेतृत्व नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मन: पुर्वक शुभेच्छा!!!💐 -आनंद महादेव लाड
मळेवाड येथे एसटी आणि डंपर यांच्यात अपघात…
