उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा सिंधुदुर्ग युवक कॉग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र निषेध-किरण टेंबुलकर….
- Post published:ऑक्टोबर 1, 2020
- Post category:बातम्या / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे केले अभिनंदन
सेवानिवृत्तीनंतरची आपली पुढील वाटचाल सामाजिक आणि राष्ट्रसेवेसाठीच असणार – अभियंता अजयकुमार सर्वगोड
वालावल ग्रामपंचायतची चर्चेचा व कुतूहलाचा विषय बनलेली सभा व ग्रामसभा षडयंत्र कधी थांबणार….?
