You are currently viewing डॉ. चाकूरकरांची ठाण्यात बदली..

डॉ. चाकूरकरांची ठाण्यात बदली..

डॉ. श्रीमंत चव्हाण नवे जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांच्या बदल्या शासनाच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. यात सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चाकूरकर यांची बदली ठाणे येथे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमंत हरिभाऊ चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − sixteen =