You are currently viewing जिल्ह्यात एकूण 2 हजार 748 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 18 -जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्ह्यात एकूण 2 हजार 748 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 18 -जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 748 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 52 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा