You are currently viewing रोणापाल-मडुरा तिठा येथील हनुमान मंदिरात १६ एप्रिलला “जन्मोत्सव” सोहळा…

रोणापाल-मडुरा तिठा येथील हनुमान मंदिरात १६ एप्रिलला “जन्मोत्सव” सोहळा…

सावंतवाडी

रोणापाल-मडुरा तिठा येथील हनुमान मंदिरात १६ एप्रिलला जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त सत्यनारायण पूजा, तिर्थप्रसाद व सायंकाळी ६:३० वा. आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा “राम हनुमान युद्ध” हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तरी या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा