You are currently viewing पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने डांबर खरेदी करा…

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी तातडीने डांबर खरेदी करा…

माजी नगरसेवक राजू बेग यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

शहरातील बऱ्याच ठिकाणच्या रत्यावर खड्डे पडले असून, ते खड्डे बुजविण्यासाठी डांबराची आवश्यकता असून, पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविता यावेत, यासाठी तातडीने नगरपालिकेने डांबर खरेदी करावे, व कामाला सुरुवात करावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा