मनसेने जिल्ह्यात प्रथम केलेले नुकसान भरपाई बाबत आंदोलन यशस्वी…

मनसेने जिल्ह्यात प्रथम केलेले नुकसान भरपाई बाबत आंदोलन यशस्वी…

आंदोलनाचे फलित म्हणजे महाराष्ट्र शासन आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे दिलेले आदेश – देवेन्द्र कदम – शहर उपाध्यक्ष सावंतवाडी

फोटोसेशन साठी हायवेच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले पालकमंत्री आणि आमदार या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार? मनसेचा सवाल

सावंतवाडी

मनसेने जिल्ह्यात प्रथम केलेले नुकसान भरपाई बाबत आंदोलन या आंदोलनाचे फलित महाराष्ट्र शासन आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश आणि त्याचबरोबर फोटोसेशन साठी हायवेच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले पालकमंत्री आणि आमदार या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आता पण दिलेले आश्वासन पैकी शेतकऱ्यांना मच्छिमारांना काय मिळाले मच्छीमारांची 65 कोटी गेले कुठे? एक लाख सेट्पबाॅक्स कधी मिळणार, मल्टीपेशालिस्ट कागदावरच, चांदा ते बांदा गुंडाळली, अजून किती फसवी आश्वासने देणार? मनसेने राज्यात वीज दराबाबत वाढीव वीज बिलाबाबत शेतकऱ्यांना पिकाचे नुकसानीबाबत तसेच महिलांच्या बचत गटांना कर्जमाफी आणि मायक्रोफायनान्स याबाबत मनसेने राज्यात आंदोलन केले त्यामुळेच आज पालक मंत्री आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढत आहेत नेहमीप्रमाणे भातशेतीला अगदी कमी दर देऊन जर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली तर मनसे रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील यापूर्वी करोना बाबत जीजी आश्वासन दिली किती पूर्ण झाली पालकमंत्र्यांचा दौरा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयोजित केलेली सहल आता कळून चुकले म्हणून पर्यटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांची मदत करावी

प्रतिक्रिया व्यक्त करा