You are currently viewing सावंतवाडी स्टोअर्सचे मालक यासीन बेग यांचे निधन…

सावंतवाडी स्टोअर्सचे मालक यासीन बेग यांचे निधन…

सावंतवाडी
सावंतवाडी, येथील सावंतवाडी स्टोअर्सचे मालक यासीन दाऊद बेग वय ८० यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पाच मुली एक मुलगा असा परिवार आहे.खालिद बेग यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + four =