You are currently viewing आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे २६ व २७ ला ‘आमदार चषक कबड्डी’ स्पर्धा

आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे २६ व २७ ला ‘आमदार चषक कबड्डी’ स्पर्धा

कुडाळ

कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव बाजार येथे निमंत्रित संघाची कबड्डी स्पर्धा दिनांक 26 व 27 मार्च रोजी आमदार चषक कबड्डी स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे भव्य गॅलरी आकर्षक विद्यूत रोषणाईत भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेसह विविध भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 21000 द्वितीय 11000 तृतीय व चतुर्थ क्रमांकांना रोख रक्कम तसेच चषक व ईतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत अशी माहिती संघटक बबन बोभाटे यांनी माणगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, रमाकांत तामाणेकर विभाग प्रमुख माणगाव अजित करमळकर, कौशल जोशी विभागप्रमुख घावनळे रामा धुरी, रमाकांत धुरी, बापु बागवे तुळसुली उपसरपंच दिनेश वारंग, पप्पू म्हाडेश्वर, सागर म्हाडगुत, प्रशांत म्हाडगुत, सुधीर राऊळ, राजू तामाणेकर, आपा मुंज शैलेश विर्नोडकर, रूपेश धारगळकर संपर्क: -9518773665 9421268890 7774900634 .

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 15 =