You are currently viewing कू.सृष्टी, अमिषा, कोमल, नेहा, प्रेरणा, आर्या व गौरी विविध स्पर्धेत अव्वल!

कू.सृष्टी, अमिषा, कोमल, नेहा, प्रेरणा, आर्या व गौरी विविध स्पर्धेत अव्वल!

कासार्डे माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ संपन्न

तळेरे:- प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खास मुलींसाठी संगीत खुर्ची,पाककला, वेशभूषा, टाकाऊतून पासून टिकाऊ वस्तू बनवणे, रांगोळी स्पर्धा,गीत गायन स्पर्धा यांसारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-*

*रांगोळी स्पर्धा*
छोटा गट-
कु. सृष्टी खानोलकर -प्रथम, कु.पूजा बिळस्कर-द्वितीय,तर
कु.सायली लिंगायत व कु.समृध्दी माने विभागून- तृतीय

*रांगोळी स्पर्धा मोठा गट*
कु. सृष्टी कोकाटे- प्रथम,कु. मीनल गुरव – द्वितीय,तर
कु. सुदिक्षा पिसे व साक्षी मिस्त्री – विभागून तृतीय

*टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे*
*मोठा गट-*
कु.अमिषा लिंगायत- प्रथम, कु.आदिती पवार- व्दितीय,तर कु. लावण्या कुबडे – तृतीय आली आहे.

*पाककला स्पर्धा*
लहान गट
कु.अमिषा लिंगायत(रवा केक)-प्रथम,
कु.मनस्वी लाड
(कटलेट) व्दितीय,तर कु.सानिका भोगले (मोदक)
*पाककला मोठा गट*
कु.कोमल पाताडे(पालक कबाब)-प्रथम,
कु.जान्हवी पन्हाळकर(बीटाचे लाडु)-द्वितीय,तर कु. वैष्णवी साठी ( हलीमचे लाडु)-तृतीय आला आहे.

*संगीत खुर्ची लहान गट*
(इयत्ता पाचवी ते आठवीवी)
कु.नेहा पन्हाळकर – प्रथम,कु.पूनम राठोड- द्वितीय तर कु. सिद्धी जाधव -त‌तीय आली आहे.

*संगीत खुर्ची मोठा गट-*
कु.प्रेरणा गाडे- प्रथम,कु. अफसाना साठी- द्वितीय तर कु.मोहिनी राठोड -तृतीय आली आहे.
*वेशभूषा स्पर्धा छोटा गट-*
(इयत्ता पाचवी ते आठवी) कु.आर्या तर्फे- प्रथम, कु.सुचीता राठोड व कु. भार्गवी खानविलकर – विभागून द्वितीय आल्या तर
कु.गौरी लाड व कु.आदिती कल्याणकर विभागुन तृतीय आल्या आहेत.
*गीत गायन स्पर्धा*
कु.गौरी लाड – प्रथम
या विविध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या शिक्षिका सौ.भाग्यश्री बिसुरे,सौ.रजनी कासार्डेकर,सौ.मानसी कुडतरकर, सौ.ऋचा सरवणकर, सौ.सुनिता कांबळे,सौ. दीपाली मिठबांवकर, सौ.सविता जाधव,सौ.सोनाली पेडणेकर, सौ.पूजा पाताडे, श्रीम.संजीवनी नागावकर, सौ.वैष्णवी डंबे, श्रीम.श्रद्धा राणे, कू.सुप्रिया सुतार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बक्षिस वितरण समारंभ विद्यालयाचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य एम.डी. खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर, जेष्ठ शिक्षिका सौ.भाग्यश्री बिसुरे,
सौ.रजनी कासार्डेकर,
सौ.मानसी कुडतरकर आदीच्या मान्यवर उपस्थित पार पडला. स्पर्धेतील यशस्वी मुलींना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रभाकर कुडतरकर यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तुत्वाचे आणि मुलींच्या कलागुणांचे विशेष कौतुक करीत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याशिवाय प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक
एन.सी.कुचेकर व इतर महिला शिक्षिकांनीही मनोगत व्यक्त करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दिपाली मिठबांवकर यांनी तर आभार सौ. सोनाली पेडणेकर यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा