You are currently viewing आझाद ज्युदो असो. फोंडाघाट चे खेळाडु व न्यु इंग्लिश स्कुल फोंडा हायस्कूलचे विध्यार्थांचे तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत घवघवीत यश

आझाद ज्युदो असो. फोंडाघाट चे खेळाडु व न्यु इंग्लिश स्कुल फोंडा हायस्कूलचे विध्यार्थांचे तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत घवघवीत यश

*आझाद ज्युदो असो. फोंडाघाट चे खेळाडु व न्यु इंग्लिश स्कुल फोंडा हायस्कूलचे विध्यार्थांचे तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत घवघवीत यश*

फोंडाघाट

कला क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आयोजित कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धा कासार्डे येथे संपन्न झाल्या. या ज्यूदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
*१४ वर्षाखालील मुली*
३२ किलो खाली गट
कु.नेहा रमेशचंद्र कुम्हार (प्रथम)
*१९ वर्षाखालील मुले*
५० किलो खाली गट
शोल्क संतोष मर्यें ( प्रथम )
५५ किलो खाली गट
भावेश मधुकर चव्हाण (प्रथम)
वरील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या यशस्वी विद्यार्थीना मार्गदर्शन करणारे आझाद ज्युदो असो चे शिक्षक तसेच फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा