You are currently viewing आर्थिक मदतीचा धनादेश सुपुर्त

आर्थिक मदतीचा धनादेश सुपुर्त

फोंडाघाट

फोंडाघाट येथे झालेल्या अवकाळी पाऊसात गुरु भोगले यांच्या घरावर भला मोठा आंब्याचा वृक्ष कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. तलाठी यांनी पंचनामा केला आहे. सामजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी तहसिलदार यांची भेट घेतली असून आमदार नितेश राणे यांनाही निवेदन देणार आहेत. आमदार नितेश राणे यांचे मार्फत अत्यावश्यक मदत म्हणून अजित नाडकर्णी आणि सभापती मनोज रावराणे यांनी गुरुवारी दहा हजार ची आर्थिक मदत गुरु भोगले यांच्या पत्नी कडे सुपुर्त केली.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा