You are currently viewing संकल्पस्फूर्ती प्रतिष्ठान तर्फे माणगाव येथे नेत्र व रक्त तपासणी शिबीर संपन्न….

संकल्पस्फूर्ती प्रतिष्ठान तर्फे माणगाव येथे नेत्र व रक्त तपासणी शिबीर संपन्न….

कुडाळ

माणगाव ग्रामपंचायत येथे संकल्पस्फुर्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,प्रभाग संघ माणगाव,व जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थ यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − three =