You are currently viewing बांदा ग्रामपंचायत व जि प. केंद्र शाळा बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत सायकलवरून जनजागृती फेरी

बांदा ग्रामपंचायत व जि प. केंद्र शाळा बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत सायकलवरून जनजागृती फेरी

*घरोघरी तिरंगा झेंडा लावण्याबाबत आवाहन..*

 

बांदा :

 

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम संपुर्ण देशात राबविण्याला जाणारा आहे. आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी सायकलवरून बांदा गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली असून जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविणाला जाणार असल्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. घरोघरी फडकविण्यात येणारा तिरंगा १३ ते१५ या कालावधीत तिरंगा उभारताना किंवा उतरवताना ध्वज संहितेचे पालन करावे, असे आवाहन बांदा सरपंच अक्रम खान यांनी सांगितले. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब, राजेश विर्नोंडकर शिक्षक जे.डी.पाटील आदी मान्यवर उपस्थीतील उपक्रमात जनजागृती फेरी काढण्यात आली. भर पावसाची बांदा ग्रामपंचायतीचे सदस्य व बांदा केंद्र शाळचे शिक्षक व विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 10 =