You are currently viewing फोंडाघाटमध्ये कार जळाल्‍याने एकाचा मृत्‍यू ; ओळख पटविण्याचे काम सुरू…

फोंडाघाटमध्ये कार जळाल्‍याने एकाचा मृत्‍यू ; ओळख पटविण्याचे काम सुरू…

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज MHO7 AG 6297 ही गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली.  ट्राफीक पोलीस आणि फोंडा पोलीस आऊट पोस्टचे श्री.वंजारे अफगात स्थळी हजर झाले.  गाडी CNG असुन कणकवलीतील आहे. अधीक तपास चालु आहे.घाटातील भालेकर यांनी पोलीसाना मदत केली. घटनेची नोंद कणकवली पोलीसांकडे करण्यात आली आहे.

तसेच या कारमधील एक व्यक्‍ती देखील जळाली असून तिची ओळख पटलेली नाही. जळालेली कार कणकवली शहरालगतच्या एका व्यक्‍तीची आहे. त्‍यामुळे कणकवलीसह वागदे गावातील कार्यकर्त्यांनी फोंडाघाटमध्ये धाव घेतली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =