You are currently viewing प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानातंर्गत महिलांना मोफत प्रशिक्षण

प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानातंर्गत महिलांना मोफत प्रशिक्षण

महाराष्ट्र शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानातंर्गत १५ ते ४५ वयोगटातील कोणत्याही युवक व युवतीला विविध क्षेत्रात मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार ची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत :-

1)सोलार पॅनल टेक्निशियन, शैक्षणिक पात्रता – दहावी, प्रशिक्षण कालावधी – 400 तास

2) ग्राफिक डिझायनर, बारावी (सर्व शाखा) प्रशिक्षण कालावधी – 430 तास

3)डीटीपी (पदवी – सर्व शाखा) प्रशिक्षण कालावधी 400 तास, असा असणार आहे.

मोफत प्रशिक्षणासाठी जयवंती बाबू फाऊंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM) मु पो सुकळवाड, सिंधुदुर्ग, रेल्वेस्थानकाजवळ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे खालील नंबर वर संपर्क साधावयाचा आहे.

संपर्क :- 9987762946 / 9146635315 / 9819830193 / 9130186519 / 7972499861 / 9370826699

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + nineteen =