You are currently viewing श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,आंबेखणवाडीच्या जिर्णोध्दाराच्या निमित्ताने गुरुवारी श्री सत्यनारायणाची महापूजा

श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,आंबेखणवाडीच्या जिर्णोध्दाराच्या निमित्ताने गुरुवारी श्री सत्यनारायणाची महापूजा

बांदा

श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,आंबेखणवाडीच्या जिर्णोध्दाराच्या निमित्ताने गुरुवार दि. १०/३/२०२२ रोजी संध्याकाळी ठिक ३:०० वाजता सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे
तरी सर्व डेगवे ग्रामस्थांनी,हितचिंतकानी,भाविकानी व माहेरवाशीणीनी उपस्थित राहून तिर्थ- प्रसादाचा लाभ घ्यावा व रात्री महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आहे.

––— :कार्यक्रम :———–
१) संध्याकाळी ३.००वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजेस प्रारंभ.
२) संध्याकाळी श्री सत्यनारायणाची आरती.
३) दर्शन व तिर्थ प्रसाद.
४) आंबेखणवाडीतील ग्रामस्थांचे भजन.
५) रात्री महाप्रसाद
६) स्थानिकांचे कार्यक्रम.

*कार्यकारी मंडळ,
श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र ,आंबेखणवाडी*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + thirteen =