You are currently viewing जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत महाआरोग्य शिबिर संपन्न

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत महाआरोग्य शिबिर संपन्न

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत महाआरोग्य शिबिर संपन्न

७७ रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ

सावंतवाडी

*रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर नजीक श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर हायवे नजीक विमानतळ शेजारी यांच्या संयुक्त विद्यामाने हे महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले होते*

*या शिबिरात जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ. सुदेश कुमार मुळीक मार्केटिंग मॅनेजर मदन गोरे दिनेश डावरे कॅम्प संयोजक डॉ. मयूर जाधव दिग्विजय पाटील पी.आर.ओ विवेक चव्हाण पी.आर.ओ अमोल फाले पी.आर.ओ मा. सुनील कोरगावकर मा. विजय हेरेकर कु. वैष्णवी बोंद्रे श्री गुरुनाथ कोरगावकर मा. प्रशांत पडते मा. मनोहर जगताप गवळी वगैरे मान्यवर या शिबिराच्या शुभारंभाला उपस्थित होते*

*तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व सावंतवाडी तालुक्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थितीत होते यामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत गेली दहा वर्षे माझ्या मार्फत हजारो संख्येने रुग्णांना आरोग्य योजनेचा मोफत लाभ घेऊन विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया औषधे व जेवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोफत लाभ घेतला आहे*

त्या मध्ये हृदयाची शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी हृदयाला वॉल बसवणे पेसमेकर बसवणे तसेच हृदयाला छिद्र असणे कॅन्सरची शस्त्रक्रिया मणक्याची व मेंदूची शस्त्रक्रिया गुडघ्याचे ऑर्थोस्कोपी गुडघ्यांच्या पाठीमागील लिगामेन्टची शस्त्रक्रिया विविध प्रकारच्या हाडांची शस्त्रक्रिया मुतखडा व प्रोस्टेल शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारचे शस्त्रक्रिया या कोल्हापुर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये श्री राजू मसूरकर यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रुग्णांनी या योजनेचा अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये लाभ मोफत घेतला आहे*

यावेळी 77 रुग्णांनी लाभ घेऊन 38 रुग्णांनी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्या दिवशी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलच्या बस सेवेने पाठवण्यात आले आहे*

 

*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*उभाबाजार सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*मोबा.9423435760*

🛑🔶🛑🔶🛑🔶🛑🔶🛑🔶🛑

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा