You are currently viewing वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांचे निधन…

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांचे निधन…

वेंगुर्ले

येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांचे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्ष ते वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेले पाच सहा दिवसांपूर्वीच ते आपल्या सातारा येथील मूळ गावी गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 16 =