You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

ठाणे महानगरपालिका-NHM अंतर्गत 124 जागांसाठी भरती

( अर्जाचा नमुना जाहिरातीत उपलब्ध आहे)

1 प्रसाविका (ANM) 103
2 परिचारीका (GNM) 21

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM नर्सिंग कोर्स.

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Sc नर्सिंग /GNM कोर्स.

वयाची अट: 65 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400602

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022 (04:00 PM)

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + eight =