You are currently viewing शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्गच्या वतीने स्वराज्य निर्माते श्री छञपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी..

शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्गच्या वतीने स्वराज्य निर्माते श्री छञपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी..

महाराजांच्या मूर्तीचे पूजन संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री रामचंद्र कवठणकर यांच्या हस्ते

शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने स्वराज्य निर्माते श्री छञपती शिवाजी महाराज्यांची जयंती संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. मूर्तीचे पूजन संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री रामचंद्र कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आलेे.

त्यावेळी शिवशंभु संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व तालुक्याचे पदाधिकारी, शिवकन्या तसेच कवठणी व सातार्डा गावचे सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिवशंभु संघटना संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =