*_🚩🚩🚩सिंधुदुर्गातील सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!🚩🚩🚩_*
*🌷-: शुभेच्छुक :-🌷*
*_▪️श्री. दिपकभाई केसरकर▪️_*
(विधानसभेचे विशेष हक्क समिती प्रमुख तथा आमदार, सावंतवाडी)
*_🚩महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन…!🙏_*
🚩🙏🚩 _शिवजयंतीच्या निमित्ताने फुकेरी, तळकट, झोळंबे, कोलझर पंचक्रोशीच्या शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या फुकेरी धरणाच्या सुमारे ६० कोटी खर्चाच्या प्रकल्पाच्या निमित्ताने “वैज्या माऊली” मंदिरात अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम…!_🚩🙏🚩
👉सकाळी ९:०० वा. गांधी चौक सावंतवाडी येथे शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती…🚩
👉सावंतवाडी नारायण मंदीर सत्यनारायण पुजेस उपस्थिती…🚩
👉सकाळी १०:०० वा. बांदा,ता. सावंतवाडी येथे शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती…🚩
👉सकाळी ११:०० वा. झोळंबे, ता.दोडामार्ग शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती व दापटेवाडी रस्ता भुमीपुजन…🚩
👉सकाळी ११:३० वा. फुकेरी ता.दोडामार्ग शिवजयंती व धरणानिमित्त पुजा कार्यक्रमास उपस्थिती…🚩
👉दुपारी १:१५ वा. ओटवणे,ता. सावंतवाडी घाटी रस्ता शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती…🚩
👉दुपारी २:३० वा. बावळाट, ता. सावंतवाडी येथे विविध विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती…🚩
👉सायंकाळी ४:०० वा. मुळवंदवाडी फणसवाडी पुल भुमिपुजन आंबोली,ता. सावंतवाडी…🚩
👉सायंकाळी ४:३० वा. आंबोली शिवजयंती कार्यक्रमास उपस्थिती, ता.सावंतवाडी…🚩
👉सायंकाळी ७:०० वा. स्व. प्रकाश परब स्मरणार्थ रस्सीखेच स्पर्धेस उपस्थिती तळवडे,ता. सावंतवाडी…🚩
👉रात्री ८:०० वा. विठ्ठलादेवी ग्रामसचिवालय उद्घाटन कार्यक्रमानिमित्त सदिच्छा भेट , ता . देवगड…🚩
👉रात्री ९:०० वा. नापणे धबधबा महोत्सव वैभववाडी येथे भेट, ता.वैभववाडी…🚩