You are currently viewing शिवजयंती निमित्त स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडुरा येथे १९ रोजी रक्तदान शिबीर..

शिवजयंती निमित्त स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडुरा येथे १९ रोजी रक्तदान शिबीर..

सावंतवाडी

शिवजयंती निमित्त स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडरा तिठा आरोस तालुका सावंतवाडी आणि सिंधु रक्तमित्र शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस. एस. पी. रक्तपेढी पडवे यांच्या सहकार्याने आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल आरोस कोंडुरा तिठा येथे १९ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत रक्तदान शिबिराचे. आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी स्वराज्य युवा मित्रमंडळांशी संपर्क साधावा व शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तालुका कार्यकारिणी सावंतवाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा