You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

1 वैद्यकीय अधिकारी आयुष 04
2 स्टाफ नर्स 08
3 फार्मासिस्ट/स्टोअर कीपर 01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) BAMS/BHMS/PGDEMS (ii) ICUचा अनुभव

पद क्र.2: (i) B.Sc (नर्सिंग), BLS/ACLS (ii) ICUचा अनुभव

पद क्र.3: (i) B.Pharm/D.Pharm (ii) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 24 फेब्रुवारी 2022 (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा