भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनी स्वीकारले असून त्यांचे अभिनंदन तालुकाध्यक्ष विनायक राणे तसेच जिल्हा कार्यकारणी आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक निलेश परब,नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका कु. चांदणी कांबळी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश भोगटे यांचा भाजप पक्षात प्रवेश..
- Post published:फेब्रुवारी 18, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
तुळसुली येथे कोंबड्याच्या खुराड्यात घुसलेल्या अजगराला जीवदान…
सिंधुदूर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल – रायगड यांच्यातर्फे संगणक संच उपलब्ध
सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते श्री.संदेशभाई पारकर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! – जयेश अशोक नर
