You are currently viewing हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माणगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माणगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शाखा माणगांव यांच्या वतीने बुधवार दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या मैदानावर 1500 मीटर धावण्याची स्पर्धा तसेच सैन्य भरती साठी इच्छुक तरुणांसाठी  मार्शन आयोजित करण्यात आले आहे.

9 वाजता माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात होईल. 10 वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव च्या मैदानावर 1500 मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

*स्पर्धेसाठी पारितोषिक*

प्रथम क्रमांक -3000/-

द्वितीय क्रमांक -2000/-

तृतीय क्रमांक -1000/-

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

यावेळी सैन्य भरती साठी इच्छुक तरुणांसाठी तज्ज्ञlचे चे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे तरीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माणगांव शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे

तरी इच्छुक खेळाडूंनी नाव नोंदणी साठी योगेश धुरी 9403228497, कौशल जोशी 8550921841, अजित करमळकर 7774900634 यांचेशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =