You are currently viewing आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा

आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा

*आमदार वैभव विजय नाईक यांचा शनिवार दि. ३०-०४-२०२२ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे*

 

१) सकाळी ०९:३० वा. विजय भवन कार्यालय कणकवली येथे दौरा .

 

२) सकाळी ११ :०० ते ०१:०० वा. पर्यंत शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

 

२) दुपारी ०४:०० वा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =