You are currently viewing खा. विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा

खा. विनायक राऊत यांचा उद्याचा दौरा

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

 

*गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२२*

 

*सकाळी १०.०० वाजता* – आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रा अनुषंगाने पूर्व तयारी आढावा बैठक

*स्थळ* – प्रांत कार्यालय कुडाळ

 

*सकाळी ११.०० वाजता* – दशावतारी कलाकार कै. सुधीर कलिंगण यांच्या शोकसभेस उपस्थिती

*स्थळ* – नेरूर, ता. कुडाळ

 

*दुपारी १२.४५ वाजता* – अदिती पै लिखित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थिती

*स्थळ* – बॅरिस्टर नाथ पै. विद्यालय कुडाळ

 

*दुपारी १.१५ वाजता* – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथे भेट व पहाणी.

 

*सोयीनुसार राजापूरकडे प्रयाण*

प्रतिक्रिया व्यक्त करा