You are currently viewing जमावबंदी आदेश भंग, कोर्टाबाहेर पोलिसांशी हुज्जत घालणे प्रकरणी माजी खासदार निलेश राणेंसह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जमावबंदी आदेश भंग, कोर्टाबाहेर पोलिसांशी हुज्जत घालणे प्रकरणी माजी खासदार निलेश राणेंसह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

ओरोस

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घटल्याप्रकरणी मा.खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाबाहेर माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती.तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचाही भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 17 =