You are currently viewing उद्या होणाऱ्या सी आर झेड ऑनलाइन जनसुनावणी मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : भास्कर परब

उद्या होणाऱ्या सी आर झेड ऑनलाइन जनसुनावणी मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : भास्कर परब

कुडाळ

उद्या होणाऱ्या सी.आर.झेड.ऑनलाईन जनसुनावणी मध्ये कुडाळ तालुक्यातील बाधित गावातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन समस्या मांडाव्यात असे आवाहन भास्कर परब यांनी केले आहे.
उद्या दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ पंचायत समिती येथे सीआरझेड मधिल बाधीत गावासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शासनामार्फत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणी साठी कुडाळ तालुक्यातील खाली नमुद गावे सीआरझेड मध्ये घोषित झाली आहेत. त्या त्या गावातील नागरिकांनी. लोकप्रतिनिधींनी या जनसुनावणीस सहभागी होऊन केंद्र सरकारच्या सीआरझेड मुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या मांडाव्यात असे आवाहन कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 10 =