You are currently viewing नितीश गुरव यांचे सेट परीक्षेत यश

नितीश गुरव यांचे सेट परीक्षेत यश

 

तळेरे :- प्रतिनिधी

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात बीबीआय विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत असलेले श्री.नितीश गुरव यांनी यश संपादीत केले आहे.

 

या यशा बद्दल महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री.विनायक दळवी, समन्वयक श्री.श्रीपाद वेलिंग, सहा. प्राध्या. हेमंत महाडीक, चेतन नेमण, प्रशांत हाटकर, नरेश शेट्ये, विशाल भोसले, नरेश पटकारे, व इतर सर्व शिक्षक,शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + ten =