You are currently viewing असलदे ग्रामपंचायत येथे माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

असलदे ग्रामपंचायत येथे माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

नांदगाव

कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असलदे येथील माजी सैनिक असलेले महादेव बाबाजी तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर.डी.सावंत , ग्रामपंचायत सदस्य दिनेश तावडे , दिनकर दळवी,वंदना हडकर ,संचिता नरे,निलिमा तांबे, सौ.प्रतिभा खरात ,आरोग्य विभागाच्या वतीने प्रणाली कदम ,आशा सेविका भाग्यश्री नरे , अंगणवाडी सेविका कोमल परब, मुख्याध्यापक सावंत,सौ.लोके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 2 =