You are currently viewing पलटी झालेली कार पाहण्याच्या धुंदीत दुचाकीस्वार कोसळला गटारात

पलटी झालेली कार पाहण्याच्या धुंदीत दुचाकीस्वार कोसळला गटारात

सावंतवाडी

पलटी झालेली कार पाहत जात असताना त्याधुंदीत एक दुचाकीस्वार गटारात कोसळला हा अपघात आज सकाळी 9. 30 दरम्यान तहसीलदार कार्यालय परिसरात घडला. दरम्यान अपघात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले असून चालक सुखरूप आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 7 =