You are currently viewing एम आय टी एम मधील विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड

एम आय टी एम मधील विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड

एम आय टी एम मधील विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड

सावंतवाडी

जयवंती बाबू, संचलित मेट्रोपॉलिटन इनिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेन्ट (एम. आय. टी. एम.) अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन माजी विद्यार्थी योगेश रामचंद्र आईर कुडाळ आणि विठ्ठल तुकाराम राऊल सावंतवाडी यांची
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे.

योगेश रामचंद्र आईर आणि विठ्ठल तुकाराम राऊल यांनी 2017 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी एम. आय. टी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयामधून प्राप्त केली होती. ते मेहनती आणि हुशार विद्यार्थी होते. ते अनेक स्पर्धात्मक
परीक्षांमध्ये यशस्वी ठरले होते. यातील योगेश आईर गेले. अनेक वर्ष एम. आय. टी. एम. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षकी सेवा बजावत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता स्वतः विविध स्पर्धा परीक्षा देत असत. यावेळी
त्यांना यश प्राप्त झाले. एम. आय. टी. एम. हे अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करते. या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती व्हावी, यासाठी प्रयत्नशील असतात हे निवड झालेले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांना देखील सरकारी नोकरीमध्ये यशस्वी
होण्यासाठी प्रोत्साहन देतील.

या यशस्वी माजी विद्यार्थ्यांना डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विशाल कुशे आणि सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा
पात, खजिनदार वृषाली कदम आणि संस्थेचे विश्वस्त केतन कदम यांनी त्यांच्या यशासाठी मनापासून अभिनंदन केले. आणि पुढील भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

📢📢📢📢📢📢📢
*अशी ॲाफर पुन्हा नाही*
*🔵फ्री आरटीओ टॅक्स…!!!*🔵

होय..आपण योग्य तेच वाचलेत..

*टाटा अल्ट्रोज़ , टियागो आणि टिगोर करिता आरटीओ टॅक्स पूर्णत: मोफत…*

देशातील सर्वात सेफ आणि
ग्लोबल एन-कॅप सेफ्टी रेटिंग ४ आणि ५ स्टार ने परिपूर्ण एकमेव कार्स आता अधिक सवलती सह उपलब्ध..

*त्वरा करा…*
*ॲाफर केवळ हजर स्टॉक वर उपलब्ध..*
नियम व अटी लागु

आपल्या जुन्या कार चे सर्वोत्तम एवेल्यूएशन्स , १००% ऑन रोड फ़ाइनैंस , टेस्ट ड्राइव आणि डेमो करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

चला आजच सहभागी होऊ या
*🇮🇳🇮🇳संपूर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*शासकिय कर्मचारी आणि शासकीय शिक्षक* करीता अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/124902/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 10 =