You are currently viewing वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा

वाहतूक पोलिसांचा प्रामाणिकपणा

पैशाचे पाकीट व महत्वाची कागदपत्रे मूळ मालकास केली परत

ओरोस

ओरोस पेट्रोल पंपनजीक एक पैशाचे पाकीट व महत्वाची कागदपत्रे रस्त्यावर पडलेल्या स्थितीत वाहतूक पोलिसांना आढळून आली. त्यांनी लागलीच कागदपत्रांच्या आधारे माहिती मिळवून मालक नेहा विक्रम गावडे रा – कुडाळ सांगिर्डेवाडी यांना परत केली. यावेळी वाहतुक शाखा कर्मचारी प्रवीण सापळे, एल. जी. काळे, व्ही. एम. सावळ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =