You are currently viewing सोमवारी ई जनसुनावणी…

सोमवारी ई जनसुनावणी…

सिंधुदुर्ग

सोमवारी होणाऱ्या ई जन सुनावणी साठी तालुका स्तरावर किमान 300 ते 500 स्थानिक लोक उपस्थित राहतील तसेच जिल्हा स्तरावर किमान 600 ते 800 नागरिक उपस्थित राहणार आहेत..
या शिवाय संपूर्ण जिल्ह्यातून 30000 ते 50000 नागरिक लिंक द्वारे ऑनलाईन उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील, फक्त जिल्हा प्रशासनाने नेट connectivity चांगली ठेवली पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − five =