You are currently viewing शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता

शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता

 

कोरोना चा प्रादुर्भाव कमी झालेल्या ग्रामीण आणि शहरी भागात शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारपासून सुरू केली जावीत, असा प्रस्ताव राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. या प्रस्तावावर आज, गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पालक, शिक्षक, संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याच्या मागणीचा रेटा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.

कोरोना चा प्रादुर्भाव कमी झालेल्या ग्रामीण आणि शहरी भागात शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सोमवारपासून सुरू केली जावीत, असा प्रस्ताव राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. या प्रस्तावावर आज, गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पालक, शिक्षक, संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांकडून परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याच्या मागणीचा रेटा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा