You are currently viewing झिंगाट गर्लफ्रेंड

झिंगाट गर्लफ्रेंड

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी लेखक सचिन मस्कर यांची अप्रतिम काव्यरचना

तुझी स्माईल केली
ओठांवर कॉपी पेस्ट
तुझ्या स्माईलने केले
माझ्या दिलाला Arrest..

अनेक मुलींमध्ये केले
माझे लव्ह मी Invest
पण तुझ्याच लव्हची
आहे झिंगाट taste..

तुझं दिल मला वाटलं
लव्ह खेचणार magnet
लगेच प्रपोजला होकार
मला खेचलंस दिलात थेट..

माझं दिल सुसाट चालतंय
नाही त्याला expiry date
कारण दिलाच्या Wifi ला
तुझ्या लव्हचंच इंटरनेट..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eleven =