You are currently viewing आचार्य इन्स्टिट्यूट् ऑफ संस्कृत अॅण्ड् योग सिंधुदुर्ग आयोजित वास्तु परिचय कार्यशाळा

आचार्य इन्स्टिट्यूट् ऑफ संस्कृत अॅण्ड् योग सिंधुदुर्ग आयोजित वास्तु परिचय कार्यशाळा

*आचार्य इन्स्टिट्यूट् ऑफ संस्कृत अॅण्ड् योग सिंधुदुर्ग*
आयोजित
*वास्तु परिचय कार्यशाळा*

👉🏻 *वास्तुशास्त्र हे प्रत्येक प्रत्यक्षदर्शी शास्त्र आहे.*
👉🏻 *शुभाशुभ वास्तु ,वास्तु मुहूर्तांचे ज्ञान होईल.*
👉🏻 *वास्तु इतिहास,वास्तु शांति,शिलान्यास विधि*
👉🏻 *गृहवास्तु रचना*
👉🏻 *वास्तु अनुरूप वृक्षारोपण विचार*
👉🏻 *भूमिचयन,भूपरीक्षण*
👉🏻 *दिशाज्ञान*
*इत्यादी अनेक वास्तु विषयांचे ज्ञान शास्त्रप्रमाण सहित कार्यशाळेतून होणार आहे*

*तरी आचार्य इंस्टिट्यूट् आयोजित वास्तु कार्यशाळेत आपण नक्कीच सहभाग घ्यावा.*🙏
—————————————–
दिनांकः- २४ ,२५,२६ जानेवारी २०२२
वेळ- संध्या. ७ तः ८.००
👉🏻कार्यशाळा शुल्क-३००/-रु
—————————————-
*कार्यशाळेतील सूचना*🚩
१)कार्यशाळा ऑनलाइन *गूगलमीट वर* घेतले जाईल.
२) कार्यशाळेतील विषय pdf दिले जातील.
३)प्रथम आलेल्या 30 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
४) 15 वर्षावरील कोणतीही व्यक्ति सहभाग घेऊ शकते.
५)शुल्क भरल्यानंतरच नाव निश्चित केले जाईल.
६) सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
—————————————
*संपर्क क्रमाङ्क*
📱९४०५५७५६८०,
📱९२८४३४५६२५
Email-acharyainstitute09@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा