You are currently viewing स्वच्छ भारत – जलशक्ती अभियान

स्वच्छ भारत – जलशक्ती अभियान

लक्ष्मण उर्फ प्रकाश धोंडू सरमळकर ग्रामसेवक ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी ता. मालवण येथे कार्यरत कविता व सामाजिक विषयांवर लिखाणाची आवड

 

जलशक्ती अभियान

घरोघरी राबूया

घर वाडी गाव सुंदर करुया

 

मारुया घरोघरी शोषखड्डा

वाढणार नाही डासांचा अड्डा

 

परिसर स्वच्छ सुंदर राखूया

प्लास्टिकचा वापर टाळूया

 

सुंदर आमचा गाव

हागणदारी मुक्त करूया

 

फळबाग लागवड करूनी

रोजगार हमी चा फायदा घेऊया

 

धूर मुक्त घर अभियान

घरोघरी बायोगॅस बांधूया

 

कचरा कुंडीचा वापर करूया

ओला सुका कचरा

वेगळा करुया.

 

तंबाखू मुक्त निरोगी गाव

सुदृढ छान आमचा गाव

 

सांडपाणी घन कचरा व्यवस्थापन करुया

गाव स्वच्छ सुंदर बनवूया

*श्री.लक्ष्मण उर्फ प्रकाश धोंडी सरमळकर*

*ग्रामसेवक*

*9545006839*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eleven =