You are currently viewing रिया चक्रवर्ती ला जामीन मंजूर…

रिया चक्रवर्ती ला जामीन मंजूर…

 

 

मुंबई प्रतिनिधी:

 

सुशांत सिंह राजपूत आणि ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्ती ला अखेर जामीन मंजूर झाला आहे.अखेर उच्च  न्याालयाकडून  रियाला काहीसा दिलासा मिळालाय.तब्बल २८ दिवसां नंतर जामीन मंजूर झाला आहे.

मात्र तसे आता मुंबई पोलिसांच्या समंती शिवाय रिया का मुंबई बाहेर पडण्यास मनाई आहे.

तिन्ही आरोपीला पासपोर्ट जमा करण्यात आले आहे तसेच एक लाख रुपयांच्या जामिनावर तिघांनाही दिपेश सावंत,रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा यांना जामीन मंजूर केलाय.तर  आरोपी अब्दुल परीहार आणि शौविक यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.

मात्र रियाला आलेली अटक ही अमार्थनिय आहे अशी प्रतिक्रिया तिचे वकील सतीश राणे शिंदे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =