You are currently viewing १६ जानेवारी रोजी खास. विनायक राऊत यांचा दौरा..

१६ जानेवारी रोजी खास. विनायक राऊत यांचा दौरा..

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

*रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२*

*दुपारी ११.०० वाजता -*

हरकुळ खुर्द(ता,कणकवली) गावठणवाडी येथे साकवाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती

*दुपारी ११.४५ वाजता-*

रत्नागिरीकडे प्रयाण

प्रतिक्रिया व्यक्त करा