You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवींनी आजपासून कार्यभार स्विकारला.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवींनी आजपासून कार्यभार स्विकारला.

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी शुक्रुवारी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत येऊन अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.

त्यानंतर श्री. दळवी यांनी बॅंकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बैठक घेतली.तसेच यावेळी बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी बॅंकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी,शिपाई यांनी बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा