राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी शिवराज गर्जे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते तथा सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्गचे रतनभाऊ कदम, अमोल सोनावणे व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, मुंबई येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
- Post published:जानेवारी 12, 2022
- Post category:बातम्या / मुंबई / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
वामनराव महाडिक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयासाठी पहिल्याच फेरीत निवड
परफेक्ट अकॅडमीचे प्रा. राजाराम परब यांचा ‘राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक जीवनगौरव सन्मान २०२३’ पुरस्काराने होणार सन्मान
किरीट सोमय्या ; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी….
