You are currently viewing भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अभिवादन

वेंगुर्ले

त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडवला राजा रयतेचा रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता जिजाऊ , तसेच उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येया पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत थांबु नका असे संदेश देणारे युगपुरुष स्वामी विवेकानंद अशी विश्वात वेगळी ओळख असणा-या या दोन महान व्यक्तींच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , महिला मोर्चा च्या रसीका मठकर, आकांक्षा परब , केशव ठाकुर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 12 =