You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सोहम तुकाराम खरातचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सोहम तुकाराम खरातचे यश

मुळदे :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषी सहाय्यक श्री.तुकाराम खरात यांचा सुपुत्र कु.सोहम तुकाराम खरात याने कणकवली तालुक्यात तिसरा क्रमांक व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा